Surprise Me!

"३० वर्षांपर्यंत खड्डे होणार नाहीत असे रस्ते मुंबईत बनवणार": Devendra Fadnavis| Pothole Free Roads

2022-12-11 2 Dailymotion

चांगल्या दर्जाचे रस्ते मिळावेत यासाठी मुंबईतील रस्तेबांधणीच्या कामावर उपग्रहांद्वारे देखरेख ठेवली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. नवीन काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांना एकही खड्डा नसून त्यांचे आयुष्य ३० वर्षांचे असेल, असेही ते म्हणाले.

#DevendraFadnavis #Potholes #Mumbai #PotholeFreeRoads #Satellite #Maharashtra #BJP