Surprise Me!

"Karnatak चे मुख्यमंत्री Amit Shah यांचंही ऐकायला तयार नाहीत" - Sanjay Raut | Maharashtra | Shivsena

2022-12-11 6 Dailymotion

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद, पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा, शाईफेक प्रकरण, महापुरूषांचा अपमान या सर्व मुद्द्यांवर राज्यसभा खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

#SanjayRaut #Shivsena #MaharashtraKarnatakaBorder #EknathShinde #AmitShah #BJP #Shivsena #BasavarajBommai #NarendraModi #HWNews #UddhavThackeray