Surprise Me!

“मुख्यमंत्र्यांचं नग्न पोस्टर टाकलं तर…”, Jitendra Awhad यांची संतप्त प्रतिक्रिया Eknath Shinde

2022-12-12 9 Dailymotion

ठाण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाण्याच्या राजकारणात आता मैत्री उरली नाही, येथे स्पर्धा निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

#EknathShinde #JitendraAwhad #ThanePolitics #NCP #SharadPawar #BJP #BalasahebanchiShivsena #MaaharashtraPolitics #AnandDighe