Surprise Me!

Vijay Shivtare on Sushma Andhare: 'चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत आल्या अन्..'; शिवतारेंचा हल्लाबोल

2022-12-15 1 Dailymotion

शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'चार महिन्यांपूर्वी सेनेत आलेल्या सुषमा अंधारे यांनी गजानन कीर्तिकर किंवा सेनेतील इतर लोकांना निष्ठा शिकवू नये.बीडमध्ये निवडणुकीत त्यांना ४४९ मत मिळाली. त्यामुळे कोणी कोणावर बोलावं हे ठरवावं' अशी टीका त्यांनी केली.