Surprise Me!

The first mangoes box of of the season was received in Pune, price Rs 41,0000 per box | Sakal Media

2022-12-18 38 Dailymotion

पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधीवत पूजा आज पार पडली आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी 41 हजार रुपयांना विकली गेली आहे. युवराज काची या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये पाच डझन आंबे आहेत