Surprise Me!

4 महिन्यात मुख्यमंत्र्यांचे 8 भ्रष्टाचार, भाई जगताप यांचा मोठा आरोप Bhai Jagtap Eknath Shinde

2022-12-20 2 Dailymotion

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दूसरा दिवस आहे आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याच पाहायला मिळत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांनं विरोधात पायऱ्यांवर घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

#bhaijagtap #inc #congress #eknathshinde #jitendraawhad #maharashtra #nagpur #NagpurWinterSession #wintersession2022 #hwnewsmarathi