Surprise Me!

Aaditya Thackeray on Rahul Shewale: सुशांत प्रकरणातील शेवाळेंच्या आरोपांना आदित्य ठाकरेंचे उत्तर

2022-12-21 5 Dailymotion

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला याला उत्तर देताना आदित्य म्हणाले की, 'शेवाळेंचं लग्न आम्ही कसं वाचवलं आम्हाला माहिती. मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही'