Surprise Me!

"चंदा कोचर यांचा पुरस्कार परत घ्या"; बाळा नांदगावकर यांची मागणी | MNS | ICICI Bank | CBI |

2022-12-25 6 Dailymotion

सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबद्दल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठ विधान केल आहे. भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे सर्व पुरस्कार या देशासाठी काहीतरी करणाऱ्या लोकांना देण्यात येतात. या पुरस्काराचा मान सन्मान राखला गेला पाहिजे त्यामुळे अशा पुरस्कार विजेत्यांना अटक होत असेल तर तो या पुरस्कारांचा अपमान असल्याने अशा व्यक्तींचे पुरस्कार परत घ्यावेत. चंदा कोचर सारख्या व्यक्तींना दिलेले पुरस्कार मागे घ्यावेत आणि सरकारने यापुढे पुरस्कार देताना यासर्व गोष्टींची शाहनिशा करावी अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

#ChandaKochhar #CBI #PadmaBhusan #RajThackeray #MNS #ChandaKochhar #PadmaBhushan #MaharashtraNavanirmanSena #NaviMumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #NewMumbai #NMMCElections #Kokan #Politics #Maharashtra