Surprise Me!

"कुणाची हिंमत नाही...", मुंबईला केंद्रशासित करण्याच्या मुद्यावर Aditya Thackeray आक्रमक | Shivsena

2022-12-28 21 Dailymotion

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न पेटलेला असतानाच आता कर्नाटकच्या एक मंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटक विधानसभेत केली आहे. या वक्तव्यावर आता महाराष्ट्रात राजकारण तपल आहे. यावर युवसेना प्रमुख आमदार आदिया ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

#AdityaThackeray #Maharashtra #Karnataka #BorderDispute #ShivSena #Mumbai #UnionTerritory #EknathShinde #DevendraFadnavis #BasavarajBommai