Surprise Me!

"तुनिशा शर्मा प्रकरणानंतर 'लव्ह जिहाद' विरोधात राज्यसरकार कायदा करणार"; Ram Kadam यांचे वक्तव्य

2023-01-02 0 Dailymotion

तुनिशा शर्माच्या प्रकरणानंतर भाजपा आमदार राम कदम यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'तुनिशाच्या प्रकरणानंतर पुन्हा असा अन्याय होऊ नये यासाठी राज्य सरकार लव्ह जिहादसारख्या घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे' .पुढील काळात लव्ह जिहादचे प्रकरण रोखण्यासाठी एखादा कडक कायदा करण्याच्या तयारीत महाराष्ट्र सरकार असल्याचेही राम कदम यांनी सांगितले.