Surprise Me!

"धुणीभांडीचं काम संजय राऊतांनाच करावं लागेल"-Sanjay Gaikwad | Sanjay Raut | Shivsena | Eknath Shinde

2023-01-02 1 Dailymotion

भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन १४४' राबवण्यात येणार आहे. जर भाजप आपले १४४ आमदार निवडून आणणार असेल तर मग शिंदे गटाची लोकं धुणीभांडी करायला ठेवली आहेत का, असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे.

#SanjayRaut #SanjayGaikwad #Shivsena #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #Shivsena #Mission144 #Maharashtra #HWNews