Surprise Me!

"महाराष्ट्र अंधारात, हे सरकारचे अपयश" - Sanjay Raut | MSEB | Maharashtra | Adani |

2023-01-04 12 Dailymotion

राज्यभरातील बत्ती आजपासून गुल होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#sanjayraut #mseb #MSEBStrike #protest #shivsena #deepakkesarkar #eknathshinde #devendrafadnavis #prakashambedkar #uddhavthackeray #bmcelection #mva #hwnews