Surprise Me!

"एकनाथ शिंदेंनी नुसता दाढीवर हात फिरवला असता तरी..." | Gulabrao Patil | Eknath Shinde | Sanjay Raut

2023-01-07 61 Dailymotion

एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसता, आडवा पडला असता, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. संजय राऊतांना जी 41 मते पडले ना ते असं केल्यामुळे पडले हे सांगताना गालावर हात ठेवून मंत्री गुलाबराव पाटील यांनी नक्कल करत संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.

#EknathShinde #SanjayRaut #NarayanRane #GulabraoPatil #BJP #Shivsena #UddhavThackeray #Maharashtra #YogeshKadam #RamdasKadam #HWNews