Surprise Me!

Ayodhya Poul: तुमचे दिवस संपले; अयोध्या पोळ यांचा संतोष बांगरांना टोला

2023-01-09 2 Dailymotion

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा गावात मसाई देवीचं दर्शन घेण्यापासून आमदार संतोष बांगर यांना स्थानिकांनी रोखलं होतं. यावरून आता युवासेनेच्या अयोध्या पोळ यांनी बांगर यांच्यासह शिंदे गटाला मिश्किल टोला लगावला आहे.