Surprise Me!

PM Modi Mumbai Visit: विविध वास्तुंच्या लोकार्पण सोहळ्यासाठी PM Modi १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर

2023-01-10 2 Dailymotion

गेल्या महिन्यातचं राज्याची राजधानी नागपूर येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा पार पडला. दरम्यान नागपुर मेट्रोच्या पुढील टप्प्यांचा लोकार्पण सोहळा देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ