Surprise Me!

Thane: महापालिकेच्या आरोग्य केंद्रात आजपासून पुन्हा सुरु होणार कोविशिल्ड लसीकरण मोहीम

2023-01-18 42 Dailymotion

कालपासून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाकडून ठाणे महानगरपालिकेस कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला असून, महापालिकेच्या नऊ आरोग्यकेंद्रात आजपासून कोविशिल्ड लसीकरण सुरू होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ