Surprise Me!

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे रमले चिमुकल्यांमध्ये!; संवाद साधत केले फोटोसशन

2023-01-18 1 Dailymotion

राज ठाकरे आज परळी येथे न्यायालयीन कामजासाठी गेले होते. मध्ये त्यांचे हेलिकॉप्टर औरंगाबाद येथील पळशी येथे आल्यानंतर त्या ठिकाणी एका शाळेची सहल आलेली होती. त्यांचा उत्साह बघून राज ठाकरे यांनी त्या शालेय मुलांना भेटत त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत फोटोही काढला.