Surprise Me!

'मुख्यमंत्री घराबाहेर देखील फिरत नव्हते तेव्हा...'; मुंबई मेट्रो प्रकल्पावरून Ram Kadam यांची टीका

2023-01-19 73 Dailymotion

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईकरांसाठी ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून असे म्हटले जात आहे की, हे कामे त्यांनीच केले होते. मात्र महाराष्ट्रातील जनतेला माहिती मागील दोन वर्षांपासून महाविकास आघाडीने कोणतेही काम केले नाही तसेच मुख्यमंत्री घराबाहेर देखील फिरत नव्हते' अशी टीका भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी केली.