Surprise Me!

Chandrakant Patil on Shivsena: भाजप, शिवसेना युतीबद्दलचा 'तो' किस्सा; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

2023-01-26 1 Dailymotion

मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत का? या प्रश्नावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी २०१४ चा एक किस्सा सांगितला. तसंच पक्षनेतृत्व आपल्याला जे सांगतील ते काम करायचं. त्यामुळे माझ्या नेतृत्वाने मागील काही महिन्यात मातोश्रीवर जाण्याचा आदेश दिला नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.