Surprise Me!

FedEx Layoffs: फिडेक्स कंपनी करणार 10% कर्मचारी कपात, वाढीव खर्च आणि आर्थिक मंदीचा धोका लक्षात घेता कंपनीने घेतला निर्णय

2023-02-02 23 Dailymotion

कर्मचारी कपात करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आता FedEx कॉर्पोरेशनने सुद्धा क्रमांक लावला आहे. FedEx कॉर्पोरेशनने बुधवारी जाहीर केले की, \"जलद गतीने बदलणाऱ्या वातावरणानुसार अधिक कार्यक्षम बनणे, टिकून राहणे आणि काळानुसार बदलणे यासाठी\" 10% पेक्षा जास्त कर्मचारी कमी करत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ