Surprise Me!

"लोकशाहीमध्ये बिनविरोध ही संकल्पना बसत नाही"; राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा टोला| VBA

2023-02-05 80 Dailymotion

पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

#PrakashAmbedkar #RajThackeray #MNS #VBA #Pune #HWNews #Democracy #Maharashtra