Surprise Me!

'२०१४पूर्वी अदाणी जगातील श्रीमंताच्या यादीत..'; Rahul Gandhi यांचा PM Modi यांच्यावर निशाणा

2023-02-07 2 Dailymotion

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदाणी प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘भारत जोडो यात्रे’त चालत असताना तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात सर्व ठिकाणी एकाच नावाची चर्चा होती, ते म्हणजे ‘अदाणी’, ‘अदाणी’, ‘अदाणी’, असं राहुल गांधींनी म्हटलं.