Surprise Me!

RBI Increases Repo Rate: कर्जाचे हप्ते आणखी महागणार, RBI ने पुन्हा वाढवला रेपो दर

2023-02-08 1 Dailymotion

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने वाढवून 6.5 टक्के केला आहे. रेपो रेटला पॉलिसी रेट देखील म्हणतात, हे व्याज आहे ज्यावर RBI व्यापारी बँकांना कर्ज देते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ