Surprise Me!

Farah Khan Party: Shiv, MC Stan फराह खानच्या पार्टीत 'या' कलाकारांची हजेरी

2023-02-14 0 Dailymotion

बिग बॅास १६ चं पर्व नुकतंच संपलं आहे. रॅपर एमसी स्टॅन या पर्वाचा विजेता ठरला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ हा शो सुरू होता. बिग बॅासच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वच स्पर्धक दिग्दर्शक फराह खान हिच्या पार्टीत दिसले. यावेळी शीव ठाकरे, एमसी स्टॅन, निम्रित कौर व इतर कलाकारांची उपस्थिती होती.