Surprise Me!

राज्यातील सत्तासंघर्षावर Uday Samant यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

2023-02-14 0 Dailymotion

राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही सर्व कागदपत्रं दिली असून त्यावर आमचे वकील आमची बाजू मांडतील, असं ते म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.