Surprise Me!

Twitter: एलॉन मस्क यांच्या मालकीचे ट्विटर पुन्हा डाऊन, जगभरातील युजर्सना समस्या

2023-02-16 32 Dailymotion

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर डाऊन झाले आहे. वृत्तानुसार, जगभरातील असंख्य ट्विटर युजर्स गुरुवारी (16 फेब्रुवारी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन असल्यामुळे ट्विटर चालू करू शकले नाही. एलन मस्क यांच्याकडे मालकी आल्यानंतर ट्विटर पुन्हा एकदा डाऊन झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ