Surprise Me!

"‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता..."; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर Raj Thackeray यांची प्रतिक्रिया

2023-02-17 6 Dailymotion

"‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता..."; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर Raj Thackeray यांची प्रतिक्रिया

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांच्या भाषणाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर करत 'बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं....' असं लिहिलं आहे.