Surprise Me!

"Devendra Fadnavis यांच्या बुद्धिचं माप काढायला लागलो तर..."; राऊतांची खोचक टीका

2023-02-22 0 Dailymotion

खासदार एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी
केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना विनाकारण प्रसिद्धीची सवय लागली आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊतांनी मला सनसनाटी निर्माण करण्याची गरज नाही. आम्ही लाईम लाईट मध्येच असतो, असं
प्रत्युत्तर दिलं आहे.