Surprise Me!

Kasba Byelection: कुटुंबासह शैलेश टिळक यांनी बजावला मतदानाचा हक्क

2023-02-26 1 Dailymotion

Kasba Byelection: कुटुंबासह शैलेश टिळक यांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठच्या जागेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूवीवर टिळक कुटुंबीयांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधला. शैलेश टिळक म्हणाले की, आम्ही नेहमीप्रमाणे यंदा देखील मतदान केलं आहे. पण यावेळेला मुक्ता ताईंची उणीव भासत आहे. आम्ही दोघांनी प्रत्येक निवडणुकीत सोबत येऊन मतदान केल्याचं सांगत असताना ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं