Surprise Me!

"चोर तो चोर वर शिरजोर"; शिवगर्जना मेळाव्यात Bhaskar jadhav यांचा शिंदेंना टोला

2023-02-26 0 Dailymotion

"चोर तो चोर वर शिरजोर"; शिवगर्जना मेळाव्यात Bhaskar jadhav यांचा शिंदेंना टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने शिवगर्जना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जोरदार टोला लगावला. दावोसमध्ये बोलताना शिंदेंना आपण मोदींचाच माणूस असल्याचं म्हटलं होतं. तर अमित शाह वडिलांसारखे आहेत, असा उल्लेख शिंदेंनी केला होता. त्यावरून भास्कर जाधव यांनी कोणत्या तोंडाने तुम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो बॅनरवर लावता?, असा सवाल उपस्थित केला आहे.