Surprise Me!

"....तर विधानभवनाच्या आवारात आमरण उपोषणाला बसणार"; नितीन देशमुखांचा इशारा | Nitin Deshmukh

2023-03-13 1 Dailymotion

अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती देणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही स्थगिती हटवली नाही तर १४ मार्चला विधानभवनाच्या आवारात आमरण उपोषणाला बसणार असा इशारा नितीन देशमुख यांनी दिला आहे.