Surprise Me!

"कलानगरमध्ये बसून..."; 'त्या' व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राणेंचा ठाकरेंवर निशाणा | Nitesh Rane

2023-03-13 1 Dailymotion

शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आमदार नितेश राणेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलं आहे. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. खेळ तुम्ही सुरू केला आहे, त्याचा शेवट कसा करायचा आम्हाला चांगलंच माहीत, असा इशारा यावेळी नितेश राणेंनी दिला आहे.