Surprise Me!

"संप मागे घ्या", Dada Bhuse यांचं शेतकऱ्यांना आवाहन | Farmers Protest| Onion Price| Eknath Shinde

2023-03-16 153 Dailymotion

किसान सभेच्या लाँग मार्चचा आजचा (16 मार्च) पाचवा दिवस असून शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर शेतकऱ्यांचा मार्चा ठाण्यात आहे. आज किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. यादरम्यान दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. तसेच हा किसान सभेच्या शिष्टमंडळाने लॉन्ग मार्च मागे घ्यावा, असे आवाहन देखिल केलं आहे.

#DadaBhuse #EknathShinde #DevendraFadnavis #FarmersProtest #SupremeCourt #AmrutaFadnavis #Mumbai #Shivsena #BJP #AdityaThackeray #SanjayRaut #Maharashtra #BacchuKadu #Prahar