Surprise Me!

"कुणालाही पाठीशी घालणार नाही"; जितेंद आव्हाड प्रकरणात फडणवीसांनी दिला शब्द | Devendra fadnavis

2023-03-17 2 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा हत्येचा कट रचला जात असून त्याची ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. असा दावा करत आव्हाड यांनी ठाणे मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले असून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.