Surprise Me!

"राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या"; Shambhuraj Desai यांची Sanjay Raut यांचावर टीका |

2023-03-21 1,557 Dailymotion

दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत 'मातोश्री'ची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात, अशी टीका केली. यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, दादा भुसे यांच्या बचावासाठी मंत्री शंभूराज देसाई धावून आल्याचं पाहायला मिळाला.

#sanjayraut #shambhuraje #patan #eknathshinde #rajyasabha #mp #shivsena #uddhavthackeray #vidhanbhavan #maharashtra #hwnewsmarathi