Surprise Me!

Rahul Gandhi Get Bail: सूरत कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर; पुढील सुनावणी १३ एप्रिलला

2023-04-03 0 Dailymotion

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मोदी आडनावाबाबत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याप्रकरणी त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. आता प्रकरणी न्यायालयानं राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आता पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे.