Surprise Me!

Good Friday 2023 Date: गुड फ्रायडेचा इतिहास आणि महत्व, जाणून घ्या

2023-04-07 10 Dailymotion

गुड फ्रायडे हा एक ख्रिश्चन उत्सव आहे जो कॅल्व्हरी येथे येशू ख्रिस्ताच्या मृत्यू दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस ब्लॅक फ्रायडे, होली फ्रायडे, ग्रेट फ्रायडे, ग्रेट आणि होली फ्रायडे या नावांनी देखील ओळखला जातो. गुड फ्रायडे यंदा एप्रिल 7 रोजी आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1