Surprise Me!

"जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले..."; ठाण्यातील मारहाण प्रकरणावरून उद्धव ठाकरे आक्रमक | Thane

2023-04-04 0 Dailymotion

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन रोशनी शिंदेची भेट घेत विचारपूस केली. या संपूर्ण प्रकरणी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
#shivsena #uddhavthackeray #roshnishinde #eknathshinde #shindefadnavisgovernment #maharashtra #maharashtrapolitics