Apple Layoffs: अॅपल कंपनीने घेतला कर्मचारी कपातीचा निर्णय
2023-04-04 1 Dailymotion
आयफोन निर्माता आपल्या काही निवडक विभागांमधील कर्मचारी कपात करत आहे. संभाव्य कर्मचारी कपातीचा कंपनीच्या विकास आणि उत्पादन वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ