Surprise Me!

"Uddhav Thackeray यांनी संयमानं बोलावं"; Devendra fadnavis यांचा इशारा

2023-04-04 24 Dailymotion

रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार शरसंधान साधलं. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं ठाकरे म्हणाले. मात्र फडणवीसांनीही त्वरित त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं असं सुनावलं आहे.

#SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #BageshwarBaba #DheerendraShastri #RahulGandhi #VeerSavarkar #Corona #Covid19India #MarathiNews #MaharashtraPolitics