Surprise Me!

Eknath Shinde: "...तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?"; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना प्रतिप्रश्न

2023-04-11 4 Dailymotion

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडत चंद्रकांत पाटलांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांच्या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर
तालुक्यातील वनकुटे गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आले होते.