Surprise Me!

"परिवारामध्ये कटुता नको"; चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया | Chandrashekar Bawankule

2023-04-12 0 Dailymotion

अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी गावात नारळी सप्ताहनिमित्त राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त दोघा बहिण भावांमधील कटुता कमी झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.