Surprise Me!

"बागेसाठी कर्ज काढलं पण..."; अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांने मांडली व्यथा | Barshi

2023-04-19 1 Dailymotion

कोरोनाच्या दोन वर्षांमुळे सर्वच बाजारपेठा ठप्प पडल्याने, शेतकऱ्याला याचा मोठा फटका सहन करावा लागला होता. आता अस्मानी संकटाने देखील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचा हा फटका बसल्याने बार्शी तालुक्यातील तडवळ्यामधील एका शेतकऱ्याने थेट पावणे दोन एकर द्राक्षबाग कापून टाकली आहे. तडवळ्यातील हनुमंत जाधव या शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.