Akshaya Tritiya 2023 Gold Rates: सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता, विक्रीत 20% घट अपेक्षित
2023-04-21 1 Dailymotion
सोन्याच्या किमतीत मागील काही दिवसांपासून मोठी वाढ पहायला मिळाली आहे. सोन्याचे दर60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. यामुळे या अक्षय्य तृतीयेला ग्राहकांची सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ