Surprise Me!

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

2023-05-11 2 Dailymotion

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांना एकत्र आणण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ