Surprise Me!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

2023-05-13 862 Dailymotion

संभाजी यांना सिंहासनावर बसण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. त्यांनी 9 वर्ष शासन केले. संभाजी महाराज मराठा धर्माचे रक्षक होते. आपल्या निडरतेसाठी ओळखले जायचे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त WhatsApp Status, Wishes, Facebook Wallpaper, Images शेअर करत द्या मराठमोळ्या शुभेच्छा, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1