Surprise Me!

UPSC CSE Final Result 2022 Out: केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल जाहीर

2023-05-23 3 Dailymotion

केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे घेण्यात आलेल्या नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा निकालामध्ये मुलींनी बाजी मारली मारल्याचे पाहायला मिळाले. हा निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ