Surprise Me!

Veer Savarkar Jayanti 2023: स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन यंदा मॉरिशस येथे होणार, जाणून घ्या अधिक माहिती

2023-05-28 1 Dailymotion

वीर सावरकर यांची जयंती २८ मे रोजी साजरी केली जाते. राहुल गांधींच्या विधानानंतर देशात अनेक ठिकाणी विरोध केला जात होता. दरम्यान, राज्यात शिंदे गट आणि भाजपाच्या वतीने सर्व जिल्ह्यांतून ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1