Surprise Me!

एसटीत चढण्यासाठी महिलेची धडपड..एसटीत महिलांना 50% आरक्षण तर मिळाले..पण जागेसाठी अशी कसरत..

2023-05-29 2 Dailymotion

बाबव..! एसटीत चढण्यासाठी महिलेची धडपड..एसटीत महिलांना 50% आरक्षण तर मिळाले..पण जागेसाठी अशी कसरत..! एसटीत चढणाऱ्या बाबांनंतर, या ताईंचा व्हिडिओ होतोय व्हायरल..
#LokmatNews #chhatrapatisambhajinagar #ViralVideo