Surprise Me!

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी खंडपीठाचा महत्वाचा निर्णय, गुन्हा दाखल होण्याची शक्यता

2023-06-16 24 Dailymotion

प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि परिचित असलेल्या हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती